*विज्ञान आम्हाला कुठून कुठे घेऊन आले??*🤔
*पहिले*:- लोकं विहिरीतील गढूळ पाणी पिऊनही १०० वर्ष जगत होते.
*अाता* :- RO चे शुध्द
पाणि पिऊनही ४० वर्षात म्हातारे होत आहेत. 🥛
*पहिले*:- लोकं घाण्यातील अशुद्ध तेल खाऊनही म्हातारपणात मेहनत करीत असत.
🍯 *अाता*:- आम्ही डबल-फ़िल्टर तेल खाऊनही जवानी मध्येच दम लागत आहे.
*पहिले*:- लोकं खडे वाला अशुद्ध मीठ खाऊनही आजार त्यांच्या जवळ येत नसत.
*अाता*:- आम्ही आयोडीन युक्त मीठ खाऊनही
हाय-लो बी.पी. घेऊन बसलो आहे.🍧
*पहिले* :- लोकं लिंबाची काटी, कोळसा, मीठ घासून दात चमकवत असत, आणि
🤑 80 वर्षाचे झाले तरी अन्न चावून खात असत.
*अाता*:- कोलगेट सुरक्षा वाले
डेंटिस्ट चे चक्कर खात आहेत.
*पहिले* :- लोकं नाड़ी पकडून
रोग सांगत असत.
*अाता*:- संपूर्ण शरीर मशिन मध्ये चेक करूनही रोग सापडत नाही. 🔦
*पहिले*:- ७-८ मुले जन्माला घातलेली स्त्री ८० वर्षाच्या वयातही शेतात काम करीत असत.
*अाता* :- स्त्री पहिल्या महिन्यापासून डाॅक्टरांच्या देखरेखीखाली असतात. तरीही पोट फाडून मुले जन्माला येतात.
*पहिले* :- काळ्या गुळाची मिठाई मजबूत खात असत.
*अाता*:- मिठाई खान्याच्या आधीच डायबिटिज होत आहे. 🍓
*पहिले* :- म्हाताऱ्यांचेही गुडघे दुखत नसतं.
🧖♂ *आता* :-जवान सुध्दा गुढघे आणि कंबर दुखन्याने हैराण आहेत.
*पहिले*:- 100 w चे बल्ब 💡होते तरीही विजेचे बिल २०० रुपये येत असतं.
*अाता*:- ९ w चा c.f.l च्या लाईट असूनही २००० रुपये बिल येत आहे.
*शेवटी मला हेच समजत नाही...*
*हे विज्ञान चे युग आहे की, अज्ञान चे?*
😲🤗😩