ट्रॅफिक पोलीसांनी लावलेली नवीन पुणेरी पाटी....
*आरामात जा ...*
*घरी तीच बायको आहे...!*
😜😜
त्या
पाटी खाली
एका
इरसाल
पुणेकराने
लिहिले...
*हो...*
*माहिती आहे.....*
*पण.....*
*शेजारीण बदलली आहे.....*
*म्हणून थोडी लगबग आहे....!!*
🤪😂🤣
Jai Mata Di. Jai Shree Krushna. Short but good one : The life that you are living now, Is also a dream of millions...! love Wat u have...n...