विवाहित बायकां कड़ून बोलला जाणारा सर्वात खोटा डायलॉग-
*"यांना विचारावं लागेल "*
(विचारत तर कधीच नाहीत)
🤪😆😷
आणि विवाहित पुरुषांकडून बोललं जाणारं सगळ्यात खोटं वक्तव्य.
*"तिला काय विचारायचं ?"*
(सगळ्या गोष्टी तिलाच विचारून करतात)
आहे की नाही गंमत
😁😍😳🙄🤪🙋♀️💃
🌴🌹🌹🌴
No comments:
Post a Comment